नेहमी विचारले जाणारे प्रश्न ❓
फोटो फ्रेम बनवायला किती वेळ लागतो?
साधारणपणे फोटो फ्रेम तयार होण्यासाठी 1–2 दिवस लागतात. त्यानंतर तुमची ऑर्डर कुरिअर केली जाते.
डिलिव्हरी किती दिवसात मिळते?
तुमच्या लोकेशननुसार साधारणपणे 3–7 दिवसांमध्ये डिलिव्हरी मिळते.
LED फोटो फ्रेमची क्वालिटी कशी आहे?
आमच्या LED फोटो फ्रेममध्ये High Quality Print आणि Premium Metal Frame And LED वापरले जातात, ज्यामुळे फोटो खूप सुंदर दिसतो.
Cash on Delivery का बरं देत नाहीत?
"Photo frame मोठ्या size मध्ये असल्यामुळे delivery charges खूप जास्त लागतात. COD मध्ये अनेक वेळा orders accept होत नाहीत, त्यामुळे आम्हाला मोठं नुकसान होतं. त्यामुळे आम्ही फक्त prepaid orders घेतो."